रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचं धान्य – यादी पाहा
New Ration Dhanya update केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची आणि क्रांतिकारी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता लाभार्थ्यांना दर महिन्याला रेशन दुकानात जाऊन धान्य घ्यावं लागणार नाही, तर थेट तीन महिन्यांचं रेशन एकाचवेळी मिळणार आहे. कोरोना काळात लाखो कुटुंबांना वेळेवर रेशन मिळवण्यात अडचणी आल्या होत्या. त्यातूनच प्रेरणा घेऊन केंद्र सरकारने ही सुलभ, … Read more