GMC Pune Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे 354 पदांची भरती; 10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी

GMC Pune Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), पुणे येथे विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीचे तपशील

एकूण पदसंख्या : 354

रिक्त पदांची यादी :

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1गॅस प्लँट ऑपरेटर01
2भांडार सेवक01
3प्रयोगशाळा परिचर01
4दवाखाना सेवक04
5संदेश वाहक02
6बटलर04
7माळी03
8प्रयोगशाळा सेवक08
9स्वयंपाकी सेवक08
10नाभिक08
11सहाय्यक स्वयंपाकी09
12हमाल13
13रुग्णवाहक10
14क्ष-किरण सेवक15
15शिपाई02
16पहारेकरी23
17चतुर्थश्रेणी सेवक36
18आया38
19कक्ष सेवक168
एकूण354
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता :

  • सर्व पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • काही पदांसाठी अतिरिक्त अट :
    • बटलर / स्वयंपाकी सेवक / सहाय्यक स्वयंपाकी → किमान १ वर्षाचा अनुभव.
    • माळी → माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक.
    • नाभिक → 10वी + ITI (Barber).

वयोमर्यादा :

  • दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग / खेळाडू / अनाथ / अपंग उमेदवारांसाठी ५ वर्षे शिथिलता.

परीक्षा फी :

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-
  • राखीव प्रवर्ग : ₹900/-

पगार श्रेणी :

₹15,000/- ते ₹47,600/-

नोकरी ठिकाण :

पुणे

अर्ज करण्याची पद्धत :

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2025

परीक्षा :

  • परीक्षेची तारीख व वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

👉 इच्छुक उमेदवारांनी GMC पुणेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment